जीवन August 05, 2024 जीवन हे जेवण आहे. कारण जेवण बंद होते तेव्हा जीवन संपते जीवन लहान मुलां सारखे असावे जेवण, झोप आणि खेळणे मोठे झाल्यावर फक्त खेळण्याच्या जागी काम जोडले जावे बाकी जीवन तेवढेच निशचिंत असावे. Read more